२५ मे जन्म
-
१९७२: करण जोहर — भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक
-
१९३६: रुसी सुरती — क्रिकेटपटू
-
१९२७: रॉबर्ट लुडलुम — अमेरिकन लेखक
-
१८९९: काझी नझरुल इस्लाम — भारतीय क्रांतिकारक आणि बंगाली कवी — पद्म भूषण
-
१८९८: बेनेट सर्फ — अमेरिकन प्रकाशक, रँडम हाऊस कंपनीचे सह-संस्थापक
-
१८९५: त्र्यंबक शंकर शेजवलकर — इतिहासकार व लेखक
-
१८८६: रास बिहारी बोस — भारतीय क्रांतिकारक
-
१८७८: स्वदेशभीमानी रामकृष्ण पिल्लई — राष्ट्रवादी लेखक, पत्रकार, संपादक आणि राजकीय कार्यकर्ते
-
१८३१: सर जॉन इलियट — ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ
-
१०४८: शें झोन्ग — चिनी सम्राट