२८ डिसेंबर
घटना
-
१९९५:
— कझाकस्तान मधील बैकानूर अंतराळ तळावरून भारताच्या आयआरएस १-सी या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
-
१९४८:
— मुंबई राज्यात कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.
-
१९०८:
— मेसिना, सिसिली येथे भूकंप. ७५००० लोकांचे
-
१८८५:
— भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राजकीय पक्ष स्थापन झाला.
-
१८४६:
— आयोवा हे अमेरिकेचे २९ वे राज्य बनले.
-
१८३६:
— स्पेनने मेक्सिको देशाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
-
१६१२:
— गॅलिलियो यांनी नेपच्यून ग्रहाची नोंदी केली, परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले.
अधिक वाचा: २८ डिसेंबर घटना
जन्म
-
१९६९:
लिनस तोरवाल्ड्स
— लिनक्स गणक यंत्रप्रणालीचा जनक
-
१९५२:
अरुण जेटली
— भारतीय राजकीय नेते — पद्म विभूषण
-
१९४५:
वीरेंद्र
— नेपाळचे राजे
-
१९४१:
इंतिखाब आलम
— भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर आणि प्रशिक्षक
-
१९४०:
ए. के. अँटनी
— भारताचे परराष्ट्रमंत्री
-
१९३७:
रतन टाटा
— भारतीय उद्योगपती, परोपकारी टाटा समूहाचे अध्यक्ष एमेरिटस — पद्म विभूषण, पद्म भूषण
-
१९३५:
एस. बालसुब्रमण्यम
— भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक
-
१९३२:
धीरुभाई अंबानी
— भारतीय उद्योगपती, रिलायन्सचे संस्थापक — पद्म विभूषण
-
१९२७:
नित्यानंद स्वामी
— उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री
-
१९२६:
शिरीष कुमार
— भारतीय स्वातंत्र्यसैनिक
-
१९२२:
लिओनेल बोवेन
— ऑस्ट्रेलिया देशाचे उपपंतप्रधान, सैनिक, वकील आणि राजकारणी
-
१९२२:
स्टॅन ली
— स्पायडर मॅनचा जनक
-
१९११:
फणी मुजुमदार
— चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक
-
१९०३:
जॉन फोन न्यूमन
— हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणकशास्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ
-
१८९९:
उधम सिंग
— भारतीय स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक
-
१८९९:
गजानन त्र्यंबक माडखोलकर
— प्रसिद्ध मराठी पत्रकार. समीक्षक आणि कादंबरीकार
-
१८५२:
लिओनार्डो टोरेस वाय क्वेडो
— स्पॅनिश सिव्हिल इंजिनियर आणि गणितज्ञ
-
११६४:
सम्राट रोकुजो
— जपान देशाचे सम्राट
-
०८३३:
यी झोन्ग
— चीन सम्राट
अधिक वाचा: २८ डिसेंबर जन्म
निधन
-
२००६:
प्रभाकर पंडित
— संगीतकार व व्हायोलिनवादक
-
२००३:
कुशाभाऊ ठाकरे
— वकील आणि राजकारणी
-
२०००:
उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर
— भारतीय ध्रुपद गायक — पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
-
२०००:
मेघश्याम रेगे
— तत्त्वचिंतक
-
१९८१:
डेविड अब्राहम चेऊलकर
— हिंदी चित्रपट अभिनेते
-
१९७७:
सुमित्रानंदन पंत
— हिंदी कवी
-
१९७१:
नानकसिंग
— पंजाबी साहित्यिक
-
१९६७:
द. गो. कर्वे
— अर्थशास्त्रज्ञ पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू
-
१९३१:
आबालाल रहमान
— चित्रकार
अधिक वाचा: २८ डिसेंबर निधन