२८ डिसेंबर निधन
निधन
- १९३१: आबालाल रहमान – चित्रकार
- १९६७: द. गो. कर्वे – अर्थशास्त्रज्ञ पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू
- १९७१: नानकसिंग – पंजाबी साहित्यिक
- १९७७: सुमित्रानंदन पंत – हिंदी कवी
- १९८१: डेविड अब्राहम चेऊलकर – हिंदी चित्रपट अभिनेते
- २०००: उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर – भारतीय ध्रुपद गायक – पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
- २०००: मेघश्याम रेगे – तत्त्वचिंतक
- २००३: कुशाभाऊ ठाकरे – वकील आणि राजकारणी
- २००६: प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक