१९९५:
कझाकस्तान मधील बैकानूर अंतराळ तळावरून भारताच्या आयआरएस १-सी या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
१९४८:
मुंबई राज्यात कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.
१९०८:
मेसिना, सिसिली येथे भूकंप. ७५००० लोकांचे
१८८५:
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राजकीय पक्ष स्थापन झाला.
१८४६:
आयोवा हे अमेरिकेचे २९ वे राज्य बनले.
१८३६:
स्पेनने मेक्सिको देशाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
१६१२:
गॅलिलियो यांनी नेपच्यून ग्रहाची नोंदी केली, परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2025