२० ऑक्टोबर जन्म - दिनविशेष

  • जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन
  • जागतिक सांख्यिकी दिन

१९७८: वीरेन्द्र सहवाग - भारतीय क्रिकेटपटू - पद्मश्री
१९६३: नवजोत सिंग सिद्धू - क्रिकेटपटू, समालोचक व खासदार
१९२७: गुंटूर सेशंदर शर्मा - भारतीय कवी आणि समीक्षक (निधन: ३० मे २००७)
१९२३: उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर - भारतीय ध्रुपद गायक - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (निधन: २८ डिसेंबर २०००)
१९२०: सिद्धार्थ शंकर रे - पश्चिम बंगालचे ६वे मुख्यमंत्री (निधन: ६ नोव्हेंबर २०१०)
१९१६: मेहबूबहुसेन पटेल - लोकशाहीर (निधन: २९ ऑगस्ट १९६९)
१९१६: शाहीर अमर शेख - लोकशाहीर (निधन: २९ ऑगस्ट १९६९)
१८९३: जोमोके न्याटा - केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (निधन: २२ ऑगस्ट १९७८)
१८९१: सर जेम्स चॅडविक - ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक - नोबेल पुरस्कार (निधन: २४ जुलै १९७४)
१८५५: गोवर्धनराम त्रिपाठी - गुजराथी लेखक (निधन: ४ जानेवारी १९०७)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024