२० मे जन्म - दिनविशेष

  • जागतिक हवामान विज्ञान दिन

१९५२: रॉजर मिला - कॅमेरुनचा फूटबॉलपटू
१९४७: मार्गारेट विल्सन - न्यूझीलंड देशाच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष
१९४४: डीट्रिख मत्थेकित्झ - रेड बुलचे सहसंस्थापक
१९१५: मोशे दायान - इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख (निधन: १६ ऑक्टोबर १९८१)
१९१३: विल्यम रेडिंग्टन हेव्हलेट - हेव्हलेट-पॅकार्ड (hp) कंपनीचे सहसंस्थापक (निधन: १२ जानेवारी २००१)
१९००: सुमित्रानंदन पंत - हिंदी कवी (निधन: २८ डिसेंबर १९७७)
१८८४: लिओन स्चलिंगर - वॉर्नर ब्रदर्स कार्टूनचे संस्थापक (निधन: २५ डिसेंबर १९४९)
१८८४: पांडुरंग दामोदर गुणे - प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक (निधन: २५ नोव्हेंबर १९२२)
१८८२: सिग्रिड अंडसेट - डॅनिश-नॉर्वेजियन कादंबरीकार, निबंधकार आणि अनुवादक - नोबेल पारितोषिक (निधन: १० जून १९४९)
१८६०: एडवर्ड बकनर - आंबवण्याच्या प्रक्रिया शोधणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: १३ ऑगस्ट १९१७)
१८५१: एमिल बर्लिनर - ग्रामोफोन रेकॉर्डचे शोधक (निधन: ३ ऑगस्ट १९२९)
१८५०: विष्णूशास्त्री चिपळूणकर - आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक (निधन: १७ मार्च १८८२)
१८२२: फ्रेडरिक पासी - फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: १२ जून १९१२)
१८१८: विल्यम फार्गो - अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनीचे सहसंस्थापक (निधन: ३ ऑगस्ट १८८१)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024