२० मे निधन - दिनविशेष

  • जागतिक हवामान विज्ञान दिन

२०१२: यूजीन पॉली - रिमोट कंट्रोलचे शोधक (जन्म: २९ नोव्हेंबर १९१५)
१९९७: माणिकराव लोटलीकर - इंडियन एज्युकेशन सोसायटीचे (IES) विश्वस्त, शिक्षणक्षेत्रातील विश्वकर्मा
१९९४: के. ब्रह्मानंद रेड्डी - आंध्र प्रदेशचे ३रे मुख्यमंत्री (जन्म: २८ जुलै १९०९)
१९९२: लीला सुमंत मूळगावकर - भारतीय सामाजिक कार्यकर्ते - पद्मश्री (जन्म: १० ऑक्टोबर १९१६)
१९६१: विष्णूपंत चितळे - कम्युनिस्ट नेते व प्रभावी वक्ते भाई
१९५७: तांगुतरी प्रकाशम - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: २३ ऑगस्ट १८७२)
१९३२: बिपिन चंद्र पाल - भारतीय स्वातंत्र्यसेनानी (जन्म: ७ नोव्हेंबर १८५८)
१८७८: कृष्णशास्त्री चिपळूणकर - समाजसुधारक आणि संस्कृत विद्वान
१५७१: केशवचैतन्य - संत तुकारामांचे गुरु
१५०६: ख्रिस्तोफर कोलंबस - इटालियन दर्यावर्दी वव संशोधक


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024