२० मे घटना - दिनविशेष

  • जागतिक हवामान विज्ञान दिन

५२६: सिरीया आणि अँटोचियात झालेल्या एका भूकंपात सुमारे ३,००,००० लोकांचा मृत्यू.
२०११: ममता बॅनर्जी - यांनी पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
२००१: अण्णासाहेब देऊळगावकर - यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार जाहीर.
२०००: जी. एम. सी. बालयोगी - यांची राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
१९९६: मनमोहन सिंग - यांना देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर.
१९४८: चिआंग काई शेक - चीन गणराज्यचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
१९०२: क्यूबा - देश अमेरिकेपासून स्वातंत्र्य झाला.
१८९१: थॉमस एडीसन - यांनी किनेटोस्कोपचा पहिला प्रोटोटाइप प्रदर्शित केला.
१८७३: लेव्ही स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी तांब्याची बटणे असलेल्या निळ्या जीन्सचे पेटंट घेतले.
१५४०: थॅट्रम ऑरबिस टेरारम - नावाचा पहिला आधुनिक ऍटलास छायाचित्रकार अब्राहम ऑरटेलियस यांनी प्रकाशित केला.
१४९८: वास्को-द-गामा - हे पोर्तुगीज खलाशी भारताच्या कालिकत (कलकत्ता) बंदरात दाखल झाले.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024