२६ नोव्हेंबर - दिनविशेष
२००८:
पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना लष्कर-ए-तैय्यबा ने मुंबई येथे दहशदवाद्याचा आतंकवादी हल्ला. या घटनेला २६११ म्हणून ओळखले जाते.
२००८:
महाराष्ट्र राज्यात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला.
२००८:
२६/११ - मुंबई आतंकवादी हल्ला
१९९९:
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी डॉ. रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली.
१९९८:
खाणा रेल्वे अपघातात २१२ जणांचा मृत्यू झाला.
पुढे वाचा..
१९८३:
क्रिस ह्यूजेस - फेसबुकचे सहसंस्थापक
१९७२:
अर्जुन रामपाल - हिंदी चित्रपट अभिनेते
१९६१:
करण बिलिमोरिया - कोबरा बीयरचे सहसंस्थापक
१९५४:
वेल्लुपल्ली प्रभाकरन - एल. टी. टी. ई. (Liberation Tigers of Tamil Eelam)चे संस्थापक (निधन:
१८ मे २००९)
१९४९:
मारी अल्कातीरी - पूर्व तिमोर देशाचे पहिले पंतप्रधान
पुढे वाचा..
२०२०:
फकीर चंद कोहली - भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक - पद्म विभूषण (जन्म:
१९ मार्च १९२४)
२०१६:
इव्हान मिकोयान - रशियन विमान मिग-२९चे सह-निर्माते आणि डिझायनर
२०१२:
एम. सी. नंबुदरीपद - भारतीय लेखक आणि अनुवादक (जन्म:
२ फेब्रुवारी १९१९)
२०१२:
जोसेफ मरे - अमेरिकन सर्जन आणि सैनिक - नोबेल पुरस्कार (जन्म:
१ एप्रिल १९१९)
२००८:
हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामते - मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी
पुढे वाचा..