९ सप्टेंबर निधन - दिनविशेष


२०१२: नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड - बार-कोडचे सहसंशोधक (जन्म: ६ सप्टेंबर १९२१)
२०१२: व्हर्गिस कुरियन - भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: २६ नोव्हेंबर १९२१)
२०१०: वसंत नीलकंठ गुप्ते - समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक (जन्म: ९ मे १९२८)
२००१: अहमदशाह मसूद - अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री (जन्म: २ सप्टेंबर १९५३)
१९९९: पुरुषोत्तम दारव्हेकर - नाटककार व लेखक
१९९७: आर. एस. भट - युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष
१९९४: सत्यभामाबाई पंढरपूरकर - लावणी सम्राज्ञी
१९८१: बिपीन गुप्ता - भारतीय अभिनेते आणि निर्माते (जन्म: २१ ऑगस्ट १९०५)
१९७८: जॅक एल. वॉर्नर - वॉर्नर ब्रदर्सचे सहसंस्थापक (जन्म: २ ऑगस्ट १८९२)
१९७६: माओ त्से तुंग - आधुनिक चीनचे शिल्पकार (जन्म: २६ डिसेंबर १८९३)
१९६०: जिगर मोरादाबादी - उर्दू कवी व शायर (जन्म: ६ एप्रिल १८९०)
१९४२: शिरीष कुमार - भारतीय स्वातंत्र्यसैनिक (जन्म: २८ डिसेंबर १९२६)
१४३८: एडवर्ड - पोर्तुगालचा राजा (जन्म: ३१ ऑक्टोबर १३९१)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024