३१ ऑक्टोबर जन्म - दिनविशेष

  • जागतिक बचत दिन
  • राष्ट्रीय एकता दिन

१९८०: बंबा बक्या - भारतीय पार्श्वगायक (निधन: २ सप्टेंबर २०२२)
१९४६: रामनाथ पारकर - क्रिकेटपटू (निधन: ११ ऑगस्ट १९९९)
१९२२: नॉरदॉम सिहानोक - कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान (निधन: १५ ऑक्टोबर २०१२)
१८९७: चियांग काई-शेक - चीन गणराज्य (तैवान)चे पहिले पंतप्रधान (निधन: ५ एप्रिल १९७५)
१८९५: सी. के. नायडू - क्रिकेटपटू (निधन: १४ नोव्हेंबर १९६७)
१८७५: सरदार वल्लभभाई पटेल - भारताचे पहिले उपपंतप्रधान - भारतरत्न (मरणोत्तर) (निधन: १५ डिसेंबर १९५०)
१८६०: ज्युलिएट गॉर्डन लो - गर्ल स्काउट्स ऑफ यूएसएचे संस्थापक (निधन: १७ जानेवारी १९२७)
१३९१: एडवर्ड - पोर्तुगालचा राजा (निधन: ९ सप्टेंबर १४३८)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024