११ ऑगस्ट निधन - दिनविशेष


२०२२: जे. एस. ग्रेवाल - भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक प्रशासक, गुरु नानक देव विद्यापीठाचे कुलगुरू - पद्मश्री
२०२२: बाबुराव पाचर्णे - भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार
२०२२: शिमोगा सुबन्ना - भारतीय पार्श्वगायक - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: १४ डिसेंबर १९३८)
२०२२: रणजित पटनायक - भारतीय पटकथा लेखक
२०१३: जफर फटहॅली - भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि लेखक (जन्म: १९ मार्च १९२०)
२००३: अर्मांड बोरेल - स्विस गणितज्ञ (जन्म: २१ मे १९२३)
२०००: पी. जयराज - भारतीय अभिनेते - दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: २८ सप्टेंबर १९०९)
१९९९: रामनाथ पारकर - क्रिकेटपटू (जन्म: ३१ ऑक्टोबर १९४६)
१९७०: इरावती कर्वे - मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: १५ डिसेंबर १९०५)
१९०८: खुदिराम बोस - भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ३ डिसेंबर १८८९)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024