११ ऑगस्ट घटना - दिनविशेष


२०२२: राजौरी आंतकी हल्ला, जम्मू काश्मीर - भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले तर गोळीबारात दोन आतंकी हल्लेखोर ठार झाले.
२०१३: डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.
२००३: नाटो (NATO) - अफगाणिस्तानमधील शांती सैन्याची कमान हाती घेतली, ते नाटोचे ५४ वर्षांच्या इतिहासात युरोपबाहेरील पहिले मोठे ऑपरेशन आहे.
१९९९: परिमार्जन नेगी - राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत सहा वर्षे वय असताना विजेतेपद जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू ठरला.
१९९२: मॉल ऑफ अमेरिका - त्यावेळी अमेरिका देशातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल ब्लूमिंग्टन, मिनेसोटा येथे उघडला.
१९७९: मोर्वी, गुजरात धरणफुटी दुर्घटना - किमान हजारो लोकांचे निधन.
१९७२: व्हिएतनाम युद्ध - अमेरिकन सैन्याच्या शेवटच्या तुकडीने दक्षिण व्हिएतनाम सोडले.
१९६२: व्होस्टोक ३ - सोव्हियेत युनियनचे अंतराळयान प्रशक्षेपित केले.
१९६२: अँड्रियन निकोलायेव - अंतराळवीर मायक्रोग्रॅविटीमध्ये तरंगणारे पहिले व्यक्ती बनले.
१९६१: दादरा व नगर हवेली - भाग भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.
१९६०: चाड - देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९५९: शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ, रशिया - रशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विमानतळ उघडले.
१९५२: हुसेन बिन तलाल - जॉर्डनचे राजा बनले.
१९४३: सी. डी. देशमुख - रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.
१९२९: बेब रुथ - हे ५०० होम रन्स करणारे पहिले बेसबॉल खेळाडू बनले.
१९१८: पहिले महायुद्ध - एमियन्सची लढाई: संपली.
इ.स.पू. ३११४: मेसोअमेरिकन लॉन्ग कॅलेंडर - सुरु झाले.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024