८ मे - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट दिन

८ मे घटना

१९७४: रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.
१९६२: पश्चिम बंगाल येथील कोलकाता रवींद्र भारती विद्यापिठाची स्थापना.
१९४५: दुसरे महायुद्ध युरोप विजय दिन - जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती, युरोपमधील युद्ध समाप्त.
१९३३: महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपले २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.
१९३२: पं. विष्णू दिगंबर पलुसकरशिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुणे गांधर्व महाविद्यालय सुरू केले.

पुढे वाचा..८ मे जन्म

१९८९: दिनेश पटेल - भारतीय बेसबॉलपटू
१९७०: मायकेल बेव्हन - ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू
१९२५: गुरुराजा श्यामाचार्य अमूर - भारतीय साहित्यिक समीक्षक आणि लेखक - साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: २८ सप्टेंबर २०२०)
१९१६: रामानंद सेनगुप्ता - भारतीय सिनेमॅटोग्राफर
१९१६: स्वामी चिन्मयानंद सरस्वती - अध्यात्मिक गुरू (निधन: ३ ऑगस्ट १९९३)

पुढे वाचा..८ मे निधन

२०२२: महेंद्र राज - भारतीय संरचनात्मक अभियंते आणि डिझाइनर
२०२२: सुनील कांती रॉय - भारतीय उद्योजक - पद्मश्री (जन्म: ८ जानेवारी १९४४)
२०२२: रजत कुमार कार - भारतीय नाटककार, लेखक आणि प्रसारक - पद्मश्री (जन्म: २ ऑक्टोबर १९३४)
२०१४: रॉजर एल ईस्टन - जीपीएस प्रणालीचे सहसंशोधक (जन्म: ३० एप्रिल १९२१)
२०१३: झिया फरिदुद्दीन डागर - धृपद गायक (जन्म: १५ जून १९३२)

पुढे वाचा..जानेवारी

सो मं बु गु शु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023