८ मे निधन
निधन
- १७९४: आईन्स्टाईन लॅव्हाझियर – आधुनिक रसायनशास्त्राचे जनक
- १७९४: ऍन्टॉइन लॅव्हाझिये – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ
- १९२०: चिंतामण वैजनाथ राजवाडे – पाली भाषा व बौद्ध साहित्यिक
- १९६०: जे. एच. सी. व्हाइटहेड – भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक
- १९८२: कवी अनिल – ४० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
- १९८२: आत्माराम रावजी देशपांडे – साहित्यिक आणि कवी
- १९८४: लीला बेल वॉलेस – रीडर डायजेस्टच्या सहसंस्थापिका
- १९९५: प्रेम भाटिया – पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दी
- २००३: डॉ. अमृत माधव घाटगे – संस्कृत व प्राकृत विद्वान
- २०१३: झिया फरिदुद्दीन डागर – धृपद गायक
- २०१४: रॉजर एल ईस्टन – जीपीएस प्रणालीचे सहसंशोधक
- २०२२: महेंद्र राज – भारतीय संरचनात्मक अभियंते आणि डिझाइनर
- २०२२: सुनील कांती रॉय – भारतीय उद्योजक – पद्मश्री
- २०२२: रजत कुमार कार – भारतीय नाटककार, लेखक आणि प्रसारक – पद्मश्री