ठळक गोष्टी
-
निधन - ७ नोव्हेंबर १९०५ — केशवसुत — आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक (जन्म: ७ ऑक्टोबर १८६६)
-
सुविचार — कृतज्ञ माणसा इतकी गलिच्छ वस्तू या भूतलावर सापडणार नाही (लेखक: असोनियस)
-
सुविचार — आपल्या हाताखाली लोकांनी संपादन केलेल्या यशाबद्दलच्या मनुष्याला खराखुरा विश्वास नसतो तो कधीही श्रेष्ठ नेता होऊ शकणार नाही (लेखक: रिचर्ड डेनी)
-
सुविचार — प्रीती हृदयात शोधावी लागते ती बाजारात किंवा शेतात मिळत नाही (लेखक: केशवसुत — जन्म: ७ ऑक्टोबर १८६६ | निधन: ७ नोव्हेंबर १९०५)
-
जन्म - ७ नोव्हेंबर १९५४ — कमल हासन — भारतीय तामिळ अभिनेते, निर्माते आणि राजकारणी — पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
-
घटना - ७ नोव्हेंबर १८७९ — वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप (काळ्यापाण्याची) शिक्षा ठोठवण्यात आली.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

३० एप्रिल जन्म
-
१९२७: फातिमा बिबी — सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश, राजकारणी
-
१९२६: श्रीनिवास खळे — संगीतकार
-
१९२१: रॉजर एल ईस्टन — जीपीएस प्रणालीचे सहसंशोधक
-
१९१०: श्रीरंगम श्रीनिवास राव — तेलुगू कवी गीतकार — साहित्य अकादमी पुरस्कार
-
१९०९: तुकडोजी महाराज — भारतीय राष्ट्रसंत
-
१८०३: अल्ब्रेक्ट वॉन रून — प्रुशिया देशाचे १०वे मंत्री-राष्ट्राध्यक्ष
-
१७७७: कार्ल फ्रेड्रिक गाऊस — जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ
-
१६५१: जीन-बॅप्टिस्ट डी ला सल्ले — फ्रेंच धर्मगुरू, ख्रिश्चन शाळांच्या ब्रदर्सच्या संस्थेचे संस्थापक