३० एप्रिल निधन
-
२०२०: चुनी गोस्वामी — भारतीय फुटबॉलपटू आणि क्रिकेटपटू
-
२०१६: हॅरी क्रोटो — इंग्रजी रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
-
२०१४: खालिद चौधरी — भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर
-
२००३: वसंत पोतदार — साहित्यिक
-
२००१: श्रीपाद दाभोळकर — गणितज्ञ आणि कृषीशास्त्रज्ञ
-
१९४५: एव्हा ब्राउन — ऍडोल्फ हिटलर यांची सोबतीण
-
१९४५: अडोल्फ हिटलर — जर्मनीचे नाझी हुकूमशहा
-
१९२६: बेसी कोलमन — आंतरराष्ट्रीय वैमानिकाचा परवाना मिळवणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन महिला वैमानिक
-
१९१३: मोरो केशव दामले — व्याकरणकार व निबंधकार
-
१८७८: स्वामी समर्थ — साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी
-
१५५०: तबिनश्वेहती — बर्मीचे राजा
-
१०३०: महमूद — गझनीचा