२ ऑक्टोबर जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन

१९७१: कौशल इनामदार - संगीतकार व गायक
१९६८: याना नोव्होत् ना - झेक लॉन टेनिस खेळाडू
१९६५: मायिल सामी - भारतीय अभिनेते (निधन: १९ फेब्रुवारी २०२३)
१९४८: डोना करण - अमेरिकन फॅशन डिझायनर, DKNY चे संस्थापक
१९४८: सिम कल्लास - एस्टोनिया देशाचे माजी पंतप्रधान
१९४८: पर्सिस खंबाटा - अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका (निधन: १८ ऑगस्ट १९९८)
१९४२: स्टीव्ह सबोल - अमेरिकन दिग्दर्शक आणि निर्माता, NFL फिल्म्सचे सहसंस्थापक (निधन: १८ सप्टेंबर २०१२)
१९४२: आशा पारेख - चित्रपट अभिनेत्री
१९३९: बुधी कुंदरन - भारतीय क्रिकेटपटू (निधन: २३ जून २००६)
१९३८: वाहीद मुराद - पाकिस्तानी अभिनेते, निर्माते आणि लेखक (निधन: २३ नोव्हेंबर १९८३)
१९३४: रजत कुमार कार - भारतीय नाटककार, लेखक आणि प्रसारक - पद्मश्री (निधन: ८ मे २०२२)
१९३३: जॉन गर्डन - इंग्रजी जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक
१९२७: पं. दिनकर कैकिणी - शास्त्रीय गायक (निधन: २३ जानेवारी २०१०)
१९१७: ख्रिश्चन डी दुवे - बेल्जियन सायटोलॉजिस्ट आणि बायोकेमिस्ट - नोबेल पारितोषिक (निधन: ४ मे २०१३)
१९१५: चक विल्यम्स - अमेरिकन लेखक आणि उद्योगपती, विल्यम्स सोनोमाचे संस्थापक (निधन: ५ डिसेंबर २०१५)
१९०८: गंगाधर सरदार - विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार (निधन: १ डिसेंबर १९८८)
१९०७: अलेक्झांडर आर. टॉड - स्कॉटिश बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: १० जानेवारी १९९७)
१९०७: व्हिक्टर पाझ एस्टेन्सोरो - बोलिव्हिया देशाचे ४५वे अध्यक्ष (निधन: ७ जून २००१)
१९०४: लालबहादूर शास्त्री - भारताचे २रे पंतप्रधान - भारतरत्न (निधन: ११ जानेवारी १९६६)
१९००: लीला रॉय नाग - भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि राजकारणी (निधन: ११ जून १९७०)
१९००: देवदास गांधी - हिंदुस्तान टाइम्सचे संपादक, महात्मा गांधींचे पुत्र (निधन: ३ ऑगस्ट १९५७)
१८९१: विनायक पांडुरंग करमरकर - भारतीय शिल्पकार - पद्मश्री (निधन: १३ जून १९६७)
१८७१: कॉर्डेल हल - अमेरिकन राजकारणी, सचिव - नोबेल पारितोषिक (निधन: २३ जुलै १९५५)
१८६९: मोहनदास करमचंद गांधी - भारतीय राष्ट्रपिता, महात्मा (निधन: ३० जानेवारी १९४८)
१८६६: स्वामी अभेदानंद - भारतीय तत्त्वज्ञ, रामकृष्ण वेदान्ता मठाचे संस्थापक (निधन: ८ सप्टेंबर १९३९)
१८५२: विल्यम रामसे - स्कॉटिश रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: २३ जुलै १९१६)
१८४७: पॉल फॉन हिन्डेनबर्ग - जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (निधन: २ ऑगस्ट १९३४)
१८२८: चार्ल्स फ्लोकेट - फ्रान्स देशाचे ५५वे पंतप्रधान (निधन: १८ जानेवारी १८९६)
१८००: प्रिन्स फेलिक्स - श्वार्झनबर्गचे राजकुमार (निधन: ५ एप्रिल १८५२)
१७९८: चार्ल्स अल्बर्ट - सार्डिनिया देशाचे राजा (निधन: २८ जुलै १८४९)
०९७१: महमूद - गझनीचा (निधन: ३० एप्रिल १०३०)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024