३० जानेवारी - दिनविशेष


३० जानेवारी घटना

१९९९: पं. रविशंकर यांना भारतरत्न जाहीर.
१९९७: महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.
१९९४: पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.
१९४८: नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ महात्मा गांधी यांचा सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला.
१९३३: ऍडॉल्फ हिटलर यांना जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी झाला.

पुढे वाचा..



३० जानेवारी जन्म

१९४९: डॉ. सतीश आळेकर - नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते - साहित्य अकादमी पुरस्कार
१९३०: समर बॅनर्जी - भारतीय ऑलिम्पिक फुटबॉलपटू (निधन: २० ऑगस्ट २०२२)
१९२९: रमेश देव - हिंदी, मराठी अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक
१९२७: बॅंडापुडी वेंकट सत्यनारायण - भारतीय त्वचाशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक (निधन: १५ ऑगस्ट २००५)
१९२७: ओलोफ पाल्मे - स्वीडनचे २६ वे पंतप्रधान (निधन: २८ फेब्रुवारी १९८६)

पुढे वाचा..



३० जानेवारी निधन

२०१५: झेलु झेलेव - बल्गेरिया देशाचे २रे अध्यक्ष (जन्म: ३ मार्च १९३५)
२००४: रमेश अणावकर - गीतकार
२०००: आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर - मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते
१९९६: गोविंदराव पटवर्धन - हार्मोनियम वव ऑर्गन वादक
१९९१: जॉन बार्डीन - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते - नोबेल पारितोषिक (जन्म: २३ मे १९०८)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023