२९ जानेवारी - दिनविशेष
१९८९:
हंगेरीने दक्षिण कोरियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.
१९७५:
इंडियन नॅशनल थिएटर निर्मित ती फुलराणी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.
१८८६:
कार्ल बेंझ यांना जगातील पहिल्या इंजिनवर चालणाऱ्या;या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.
१८६१:
कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.
१७८०:
जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले.
पुढे वाचा..
१९७०:
राज्यवर्धनसिंग राठोड - ऑलिम्पिक रौप्यपदक विजेते भारतीय नेमबाज - पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न
१९६२:
इस्माईल हनीयेह - पॅलेस्टिनी राष्ट्रीय प्राधिकरणाचे पंतप्रधान
१९५१:
अँडी रॉबर्टस - वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू
१९४८:
मामोरू मोहरी - जपानी अंतराळवीर, अमेरिकन स्पेसशिपमध्ये उड्डाण करणारे पहिले जपानी नागरिक
१९२६:
अब्दूस सलाम - पाकिस्तानी भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल विजेते एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल विजेते एकमेव मुस्लिम - नोबेल पुरस्कार (निधन:
२१ नोव्हेंबर १९९६)
पुढे वाचा..
२०१९:
जॉर्ज फर्नांडिस - भारतीय पत्रकार आणि राजकारणी - पद्मा विभूषण (जन्म:
३ जून १९३०)
२००१:
राम मेघे - महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री
२०००:
देवेन्द्र मुर्डेश्वर - बासरीवादक
२०००:
काका वडके - राजकारणी
१९९५:
रुपेश कुमार - खलनायक, निर्माते व दिग्दर्शक
पुढे वाचा..