२८ जानेवारी - दिनविशेष
२०२२:
कोविड-१९ - जगभरात लासिकरणाची संख्या १००० करोड पेक्षा जास्त.
२०१०:
१९७५ मधे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्या ५ जणांना फाशी देण्यात आले.
१९८६:
चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदांनी स्फोट झाला.
१९७७:
मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६१:
एच. एम. टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.
पुढे वाचा..
१९५५:
निकोलस सारकोझी - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
१९४९:
जेर्झी स्काझाकिएल - पोलिश स्पीडवे रायडर, विश्वविजेते (निधन:
१ सप्टेंबर २०२०)
१९४४:
रोसालिया मेरा - स्पॅनिश उद्योगपती, Inditex आणि Zara चे सह-संस्थापक (निधन:
१५ ऑगस्ट २०१३)
१९३७:
सुमन कल्याणपूर - चित्रपट व भावगीत गायिका सुमन शंकर हेमाडी तथा
१९३०:
पं. जसराज - मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक
पुढे वाचा..
८१४:
शार्लेमेन - फ्रँकिश राजा (जन्म:
२ एप्रिल ७४७)
२००७:
ओ. पी. नय्यर - संगीतकार (जन्म:
१६ जानेवारी १९२६)
१९९७:
पांडुरंग सुखात्मे - भारतीय संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ - पद्म भूषण (जन्म:
२७ जुलै १९११)
१९९६:
बर्न होगार्थ - अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ (जन्म:
२५ डिसेंबर १९११)
१९८४:
सोहराब मेहेरबानजी मोदी - भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते (जन्म:
२ नोव्हेंबर १८९७)
पुढे वाचा..