२८ जानेवारी घटना
घटना
- १६४६: – मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध.
- १९४२: – दुसरे महायुद्ध जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला.
- १९६१: – एच. एम. टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.
- १९७७: – मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- १९८६: – चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदांनी स्फोट झाला.
- २०१०: – १९७५ मधे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्या ५ जणांना फाशी देण्यात आले.
- २०२२: कोविड-१९ – जगभरात लासिकरणाची संख्या १००० करोड पेक्षा जास्त.