२८ जानेवारी निधन
निधन
- १५४७: हेन्री (आठवा) – इंग्लंडचा राजा
- १५९६: फ्रान्सिस ड्रेक – एकाच मोहिमेत जगाची प्रदक्षिणा पूर्ण करणारे इंग्रजी एक्सप्लोरर
- १६१६: दासोपंत – संत
- १८५१: बाजीराव पेशवे (दुसरे)
- १९८४: सोहराब मेहेरबानजी मोदी – भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते
- १९९६: बर्न होगार्थ – अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ
- १९९७: पांडुरंग सुखात्मे – भारतीय संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ – पद्म भूषण
- २००७: ओ. पी. नय्यर – संगीतकार
- ८१४: शार्लेमेन – फ्रँकिश राजा