२८ जानेवारी जन्म
जन्म
- १४५७: हेन्री (सातवा) – इंग्लंडचा राजा
- १८६५: लाला लजपत राय – भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पंजाब केसरी
- १८६५: कार्लो जुहो स्टॅहल्बर्ग – फिनलंड देशाचे पहिले अध्यक्ष
- १८९९: के. एम. करिअप्पा – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख, फील्डमार्शल
- १९०५: एलेन फेअरक्लॉ – कॅनडा देशातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री
- १९२५: डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष
- १९३०: पं. जसराज – मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक
- १९३७: सुमन कल्याणपूर – चित्रपट व भावगीत गायिका सुमन शंकर हेमाडी तथा
- १९४४: रोसालिया मेरा – स्पॅनिश उद्योगपती, Inditex आणि Zara चे सह-संस्थापक
- १९४९: जेर्झी स्काझाकिएल – पोलिश स्पीडवे रायडर, विश्वविजेते
- १९५५: निकोलस सारकोझी – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष