१५ डिसेंबर - दिनविशेष
२००३:
फ्रांसचा फुटबॉलपटू झिनादिन झिदान यांची वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड झाली.
१९९८:
बॅंकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक मिळाले.
१९९१:
चित्रपट दिगदर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले.
१९७६:
सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
१९७१:
बांगलादेश स्वतंत्र झाला.
पुढे वाचा..
६८७:
सर्गिअस (पहिला) - पोप (निधन:
८ सप्टेंबर ७०१)
३७:
नीरो - रोमन सम्राट (निधन:
९ जून ६८)
१९७६:
भायचुंग भुतिया - भारतीय फुटबॉलपटू - पद्मश्री, अर्जुना पुरस्कार
१९७५:
सिद्धान्त वीर सुर्यवंशी - भारतीय अभिनेते (निधन:
११ नोव्हेंबर २०२२)
१९३७:
प्र. कल्याण काळे - संतसाहित्य, भाषाविज्ञान अभ्यासक
पुढे वाचा..
१९८९:
दप्तेंद प्रमानिक - भारतीय उद्योजिका (जन्म:
१८ जुलै १९१०)
१९८५:
शिवसागर रामगुलाम - मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री (जन्म:
१८ सप्टेंबर १९००)
१९६६:
वॉल्ट डिस्ने - मिकी माऊसचे जनक, डिस्ने कंपनीचे संस्थापक - अकादमी पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार (जन्म:
५ डिसेंबर १९०१)
१९५०:
सरदार वल्लभभाई पटेल - भारताचे पहिले उपपंतप्रधान - भारतरत्न (मरणोत्तर) (जन्म:
३१ ऑक्टोबर १८७५)
१८७८:
आल्फ्रेड बर्ड - बेकिंग पावडरचे शोधक
पुढे वाचा..