१५ डिसेंबर जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय चहा दिन

६८७: सर्गिअस (पहिला) - पोप (निधन: ८ सप्टेंबर ७०१)
३७: नीरो - रोमन सम्राट (निधन: ९ जून ६८)
१९७६: भायचुंग भुतिया - भारतीय फुटबॉलपटू - पद्मश्री, अर्जुना पुरस्कार
१९७५: सिद्धान्त वीर सुर्यवंशी - भारतीय अभिनेते (निधन: ११ नोव्हेंबर २०२२)
१९५२: डेव्हिड मार्क्स - ब्रिटिश आर्किटेक्ट, लंडन आयचे रचनाकार (निधन: ६ ऑक्टोबर २०१७)
१९३७: प्र. कल्याण काळे - संतसाहित्य, भाषाविज्ञान अभ्यासक
१९३५: उषा मंगेशकर - पार्श्वगायिका व संगीतकार
१९३३: बापू - भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक (निधन: ३१ ऑगस्ट २०१४)
१९३३: डॉ. प्रभाकर मांडे - लोकसाहित्याचे अभ्यासक लेखक
१९३२: टी. एन. शेषन - प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी
१९२६: बबन प्रभू - प्रहसन लेखक व अभिनेते
१९२४: नेकचंद सैनी - भारतीय मूर्तिकार - पद्मश्री (निधन: १२ जून २०१५)
१९१६: मॉरिस विल्किन्स - न्यूझीलंड-इंग्रजी भौतिकशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: ५ ऑक्टोबर २००४)
१९०८: स्वामी रंगनाथानंद - आध्यात्मिक गुरू, रामकृष्ण मठ आणि मिशनचे १३वे अध्यक्ष (निधन: २५ एप्रिल २००५)
१९०५: इरावती कर्वे - मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ - साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: ११ ऑगस्ट १९७०)
१९०३: स्वामी स्वरुपानंद - (निधन: १५ ऑगस्ट १९७४)
१८९२: जे. पॉल गेटी - अमेरिकन उद्योगपती (निधन: ६ जून १९७६)
१८६७: पेह्र एविंड स्विन्हुफ्वुड - फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष (निधन: २९ फेब्रुवारी १९४४)
१८६१: चार्ल्स दुर्यिया - दुर्यिया मोटर वॅगन कंपनीचे संस्थापक (निधन: २८ सप्टेंबर १९३८)
१८५२: हेन्री बेक्वेरेल - फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक - नोबेल पुरस्कार (निधन: २५ ऑगस्ट १९०८)
१८३२: गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल - फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माते (निधन: २७ डिसेंबर १९२३)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024