१५ डिसेंबर निधन - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय चहा दिन

२०२०: सौफातु सोपोआंगा - तुवालु देशाचे ८वे पंतप्रधान (जन्म: २२ फेब्रुवारी १९५२)
१९८९: दप्तेंद प्रमानिक - भारतीय उद्योजिका (जन्म: १८ जुलै १९१०)
१९८५: शिवसागर रामगुलाम - मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री (जन्म: १८ सप्टेंबर १९००)
१९६६: वॉल्ट डिस्ने - मिकी माऊसचे जनक, डिस्ने कंपनीचे संस्थापक - अकादमी पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार (जन्म: ५ डिसेंबर १९०१)
१९५०: सरदार वल्लभभाई पटेल - भारताचे पहिले उपपंतप्रधान - भारतरत्न (मरणोत्तर) (जन्म: ३१ ऑक्टोबर १८७५)
१८७८: आल्फ्रेड बर्ड - बेकिंग पावडरचे शोधक
१७४९: छत्रपती शाहू महाराज (पहिले) - मराठा साम्राज्याचे ५वे छत्रपती (जन्म: १८ मे १६८२)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024