१८ सप्टेंबर जन्म - दिनविशेष


५३: ट्राजान - रोमन सम्राट (निधन: ९ ऑगस्ट ११७)
२००४: नोदिरबेक अब्दुसत्तोरोव - उझबेक बुद्धिबळ ग्रँडमास्टर
१९७१: लान्स आर्मस्ट्राँग - अमेरिकन सायक्लिस्ट
१९६८: उपेंद्र राव - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि राजकारणी
१९५७: लॉईड मॉरिसन - एच. आर. एल. मॉरिसनचे संस्थापक (निधन: १० फेब्रुवारी २०१२)
१९५६: अनंत गाडगीळ - भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार
१९५०: विष्णुवर्धन - भारतीय अभिनेते (निधन: ३० डिसेंबर २००९)
१९४५: जॉन मॅक्फि - मॅक्फिचे संस्थापक
१९१२: राजा नेने - भारतीय अभिनेते व दिग्दर्शक (निधन: २१ फेब्रुवारी १९७५)
१९०६: काका हाथरसी - हिंदी हास्यकवी - पद्मश्री (निधन: १८ सप्टेंबर १९९५)
१९०५: ग्रेटा गार्बो - हॉलीवूड अभिनेत्री (निधन: १५ एप्रिल १९९०)
१९००: शिवसागर रामगुलाम - मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री (निधन: १५ डिसेंबर १९८५)
१८९५: जॉन डायफेनबेकर - कॅनडा देशाचे १३वे पंतप्रधान (निधन: १६ ऑगस्ट १९७९)
१७०९: सॅम्युअल जॉन्सन - ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, व विचारवंत (निधन: १३ डिसेंबर १७८४)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024