ठळक गोष्टी
  • ३१ ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक बचत दिन
  • सुविचार — विजय आणि उत्साहित होणे आणि पराजयाने खिन्न होणे हे तर नैसर्गिकच आहे परंतु आपली परंपरा आपल्याला असे सांगते की यश अपयशापेक्षा आपले कर्तव्य अधि… (लेखक: इंदिरा गांधी — जन्म: १९ नोव्हेंबर १९१७ | निधन: ३१ ऑक्टोबर १९८४)
  • घटना - ३१ ऑक्टोबर १९२० — नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
  • सुविचार — चित्रकार शिल्पकार वास्तुशिल्प तसेच कवी प्रत्येक जण आपापल्या वेगळ्या मार्गाने निसर्गातून प्रेरणा मिळवत असतो (लेखक: सर सी व्ही रमण)
  • सुविचार — समता हाच आजच्या युगाचा जन्म आहे याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे (लेखक: विनोबा भावे)
  • घटना - ३१ ऑक्टोबर १९८४ — पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१० फेब्रुवारी निधन

  • २०२३: गौतम शोम (सीनियर) (जन्म: २८ मे १९५८ )
  • २०१९: कोजी कीतॉ (जन्म: १२ ऑगस्ट १९६३ )
  • २०१२: लॉईड मॉरिसन (जन्म: १८ सप्टेंबर १९५७ )
  • २००१: मोगुबाई कुर्डीकर (जन्म: १५ जुलै १९०४ )
  • १९८२: नरहर कुरुंदकर (जन्म: १५ जुलै १९३२ )
  • १९१२: सर जोसेफ लिस्टर (जन्म: ५ एप्रिल १८२७ )
  • १८७१: एटिनी कॉन्स्टन्टाईन डी गर्ल (जन्म: २६ डिसेंबर १७८५ )
  • १७७२: जोसेफ वेन्झेल आय (जन्म: ९ ऑगस्ट १६९६ )
  • १५९८: ऑस्ट्रियाची ऍनी (जन्म: १६ ऑगस्ट १५७३ )