९ ऑगस्ट जन्म - दिनविशेष


१९९३: दीपा करमरकर - भारतीय जिम्नॅस्ट - पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार
१९९१: हंसिका मोटवानी - भारतीय अभिनेत्री
१९७५: महेश बाबू - भारतीय अभिनेते आणि निर्माते
१९०९: विनायक कृष्ण गोकाक - कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ - ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: २८ एप्रिल १९९२)
१८९०: केशवराव भोसले - गायक आणि नट (निधन: ४ ऑक्टोबर १९२१)
१७७६: ऍॅव्होगॅड्रो - इटालियन रसायनशास्त्रज्ञ (निधन: ९ जुलै १८५६)
१७५४: पिअर चार्ल्स एल्फांट - फ्रेन्च-अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंते (निधन: १४ जून १८२५)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024