१४ जुलै निधन
-
२००८: यशवंत विष्णू चंद्रचूड — १६वे सरन्यायाधीश
-
२००३: रज्जू भैय्या — राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४थे सरसंघचालक
-
२००३: लीला चिटणीस — हिंदी चित्रपट अभिनेत्री
-
१९९८: रिचर्ड मॅकडोनाल्ड — मॅकडोनाल्डचे सह-संस्थापक
-
१९९३: श्रीमंत विजयमाला राणीसाहेब — करवीर संस्थानच्या महाराणी
-
१९७५: मदन मोहन — भारतीय संगीतकार, संगीत दिग्दर्शक — राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
-
१९६३: स्वामी शिवानंद सरस्वती — योगी व आध्यात्मिक गुरू
-
१९५४: जॅसिंटो बेनाव्हेंटे — स्पॅनिश नाटककार — नोबेल पुरस्कार
-
१९३६: धन गोपाळ मुखर्जी — भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान
-
१९०४: पॉल क्रुगर — दक्षिण आफ्रिकेचे क्रांतिकारी
-
१७६६: फ्रॅन्टिसेक मॅक्समिलियन कांका — चेक वास्तुविशारद, वेलट्रुसी हवेलीचे रचनाकार