१४ जुलै जन्म - दिनविशेष


१९६७: हशन तिलकरत्ने - श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि राजकारणी
१९६१: एर्डन एरुस - जगातील पहिली एकट्याने मानव-शक्ती प्रदक्षिणा पूर्ण करणारे
१९२०: शंकरराव चव्हाण - महाराष्ट्राचे ५वे मुख्यमंत्री (निधन: २६ फेब्रुवारी २००४)
१९१७: रोशन - संगीतकार (निधन: १६ नोव्हेंबर १९६७)
१९१०: विल्यम हॅना - टॉम अँड जेरीची चित्रे काढणारे चित्रकार
१८९३: गारिमेला सत्यनारायण - भारतीय कवी आणि लेखक (निधन: १८ डिसेंबर १९५२)
१८८४: यशवंत खुशाल देशपांडे - महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक (निधन: २० नोव्हेंबर १९७०)
१८६२: गुस्टाफ क्लिम्ट - ऑस्ट्रियन चित्रकार
१८५६: गोपाल गणेश आगरकर - थोर समाजसुधारक (निधन: १७ जून १८९५)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024