२१ सप्टेंबर - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय शांतता दिन

२१ सप्टेंबर घटना

२०२२: रशिया - अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आंशिक एकत्रीकरण करण्याची घोषणा केली.
१९९९: ची-ची भूकंप - तैवानमध्ये झालेल्या भूकंपामध्ये किमान २४०० लोकांचे निधन.
१९९१: आर्मेनिया - देश सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाला.
१९८४: संयुक्त राष्ट्र - ब्रुनेई देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९८१: सँड्रा डे ओ'कॉनर - यांना सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती म्हणून अमेरिकन सिनेटने एकमताने मान्यता दिली.

पुढे वाचा..



२१ सप्टेंबर जन्म

१९८१: रिमी सेन - भारतीय अभिनेत्री
१९८०: करीना कपूर - भारतीय अभिनेत्री
१९७९: ख्रिस गेल - जमैकाचे क्रिकेटपटू
१९६३: जीवा - भारतीय दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आणि पटकथा लेखक (निधन: २५ जून २००७)
१९६३: कर्टली अँब्रोस - वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू

पुढे वाचा..



२१ सप्टेंबर निधन

२०२२: सेदापट्टी मुथिया - भारतीय राजकारणी, खासदार (जन्म: ४ ऑक्टोबर १९४५)
२०२२: राजू श्रीवास्तव - भारतीय अभिनेते आणि कॉमेडियन (जन्म: २५ डिसेंबर १९६३)
२०१२: गोपालन कस्तुरी - पत्रकार, द हिंदू वृत्तपत्राचे संपादक (जन्म: १७ डिसेंबर १९२४)
१९९८: फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर - अमेरिकेची धावपटू (जन्म: २१ डिसेंबर १९५९)
१९९२: ताराचंद बडजात्या - चित्रपट निर्माते, राजश्री प्रॉडक्शनचे संस्थापक (जन्म: १० मे १९१४)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024