१३ ऑगस्ट निधन - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन

२०१६: स्वामी महाराज - भारतीय हिंदू नेतेप्रमुख (जन्म: ७ डिसेंबर १९२१)
२०१५: ओम प्रकाश मुंजाल - हिरो सायकलचे सहसंस्थापक (जन्म: २६ ऑगस्ट १९२८)
२०००: नाझिया हसन - पाकिस्तानी पॉप गायिका (जन्म: ३ एप्रिल १९६५)
१९८८: गजानन जागीरदार - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक वव अभिनेते
१९८५: जे. विलार्ड मेरिऑट - मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक (जन्म: १७ सप्टेंबर १९००)
१९८०: पु. भा. भावे - सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक (जन्म: १२ एप्रिल १९१०)
१९७१: डब्ल्यू ओ. बेंटले - बेंटले मोटर्स लिमिटेडचे संस्थापक (जन्म: १६ सप्टेंबर १८८८)
१९७१: डब्ल्यू. ओ. बेंटले - बेंटले मोटर्स लिमिटेडचे संस्थापक
१९४६: एच. जी. वेल्स - विज्ञान कथा इंग्लिश लेखक (जन्म: २१ सप्टेंबर १८६६)
१९३६: मॅडम भिकाजी कामा - क्रांतिकारक (जन्म: २४ सप्टेंबर १८६१)
१९१७: एडवर्ड बकनर - आंबवण्याच्या प्रक्रिया शोधणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: २० मे १८६०)
१९१०: फ्लॉरेंन्स नाईटिगेल - परिचारिका आणि आधुनिक रुग्णपरिचर्या शास्त्राच्या जनक (जन्म: १२ मे १८२०)
१८२६: रेने लायेनेस्क - स्टेथोस्कोपचे शोधक (जन्म: १७ फेब्रुवारी १७८१)
१७९५: अहिल्याबाई होळकर - होळकर घराण्याच्या महाराणी (जन्म: ३१ मे १७२५)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024