३ एप्रिल जन्म - दिनविशेष


१९८९: थिसारा परेरा - श्रीलंकेचे क्रिकेटपटू
१९७३: निलेश कुलकर्णी - भारतीय क्रिकेटपटू
१९६५: नाझिया हसन - पाकिस्तानी पॉप गायिका (निधन: १३ ऑगस्ट २०००)
१९६२: जयाप्रदा - चित्रपट अभिनेत्री
१९५५: हरिहरन - सुप्रसिद्ध गायक - पद्मश्री
१९५३: वाकानोहना कांजी (दुसरा) - जपानी ५६वे योकोझुना सुमो पैलवान (निधन: १६ जुलै २०२२)
१९५२: के. कृष्णसामी - भारतीय चिकित्सक आणि राजकारणी
१९४९: रामा नारायणन - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (निधन: २२ जून २०१४)
१९४८: कार्लोस सॅलिनास डी गोर्टारी - मेक्सिको देशाचे ५३वे अध्यक्ष, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी
१९४६: हॅना सुचोका - पोलंड देशाचे पंतप्रधान
१९४३: हिकारू साईकी - जपानी अॅडमिरल, जपानच्या स्व-संरक्षण दलाच्या पहिल्या महिला स्टार अधिकारी
१९३४: जेन गुडॉल - इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ
१९३०: हेल्मुट कोल्ह - जर्मन चॅन्सेलर
१९२९: पॉल श्लुटर - डेन्मार्क देशाचे ३७वे पंतप्रधान, वकील आणि राजकारणी (निधन: २७ मे २०२१)
१९२९: फजलुर रहमान खान - बांगलादेशी अभियंते आणि वास्तुविशारद, विलिस टॉवर आणि जॉन हॅनकॉक सेंटरचे सह-रचनाकार (निधन: २७ मार्च १९८२)
१९२८: एमेट जॉन्स - कॅनेडियन पुजारी, डॅन्स ला रुएचे संस्थापक (निधन: १३ जानेवारी २०१८)
१९२०: योशीबायामा जुंनोसुके - जपानी ४३वे योकोझुना सुमो पैलवान (निधन: २६ नोव्हेंबर १९७७)
१९१५: पीट डी जोंग - नेदरलँडचे पंतप्रधान, राजकारणी आणि नौदल अधिकारी (निधन: २७ जुलै २०१६)
१९१४: फील्ड मार्शल सॅम माणेकशा - ७वे लष्करप्रमुख (चीफ ऑफ मिलटरी स्टाफ) - पद्म विभूषण, पद्म भूषण (निधन: २७ जून २००८)
१९१३: पेर बोरटें - नॉर्वे देशाचे १८वे पंतप्रधान (निधन: २० जानेवारी २००५)
१९०४: रामनाथ गोएंका - इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक (निधन: ५ ऑक्टोबर १९९१)
१९०३: कमलादेवी चट्टोपाध्याय - भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्या - रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: २९ ऑक्टोबर १९८८)
१९००: कॅमिल चामून - लेबनॉन देशाचे ७वे अध्यक्ष (निधन: ७ ऑगस्ट १९८७)
१८९८: हेन्री लुस - टाईम मॅगझिनचे सहसंस्थापक (निधन: २८ फेब्रुवारी १९६७)
१८८७: ओटोरी तानिगोरो - जपानी २४वे योकोझुना सुमो पैलवान (निधन: १६ नोव्हेंबर १९५६)
१८८२: द्वारकानाथ पितळे - सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार (निधन: २१ जून १९२८)
१८८१: अल्साइड डी गॅस्पेरी - इटली देशाचे ३०वे पंतप्रधान, पत्रकार आणि राजकारणी (निधन: १९ ऑगस्ट १९५४)
१८७६: टॉमस बाटा - बाटा शूज कंपनीचे संस्थापक (निधन: १२ जुलै १९३२)
१८१४: लोरेन्झो स्नो - अमेरिकन धार्मिक नेते, चर्च ऑफ जीझस क्राइस्ट ऑफ लेटर-डे सेंट्सचे ५वे अध्यक्ष (निधन: १० ऑक्टोबर १९०१)
१७८१: स्वामीनारायण - भारतीय धार्मिक नेते (निधन: १ जून १८३०)
११५१: इगोर स्व्याटोस्लाविच - रशियन राजकुमार
१०१६: क्सिन्ग झोन्ग - चिनी सम्राट (निधन: २८ ऑगस्ट १०५५)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024