सुविचार — जो स्वतःच्या मनातील भावना इच्छा आणि भीती यावर विजय मिळवतो तो राजापेक्षा श्रेष्ठ होय (लेखक: जॉन मिल्टन — जन्म: ९ डिसेंबर १६०८ | निधन: ८ नोव्हेंबर १६७४)
सुविचार — सकाळच्या हवेवरून दिवसाची कल्पना करता येते त्याचप्रमाणे बालपणीच्या आयुष्यावरून माणसाच्या जीवनाची कल्पना करता येते (लेखक: जॉन मिल्टन — जन्म: ९ डिसेंबर १६०८ | निधन: ८ नोव्हेंबर १६७४)

२०१६:पीट डी जोंग— नेदरलँडचे पंतप्रधान, राजकारणी आणि नौदल अधिकारी
(जन्म: ३ एप्रिल १९१५
)
२०१५:ए. पी. जे. अब्दुल कलाम— भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती; क्षेपणास्त्र विकासातील योगदानासाठी प्रसिद्ध — भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
(जन्म: १५ ऑक्टोबर १९३१
)