२७ जुलै घटना - दिनविशेष


२०१५: पंजाब - पोलीस स्टेशनवर बंदूकधाऱ्यांनी हल्ला केल्याने किमान ७ लोकांचे निधन तर अनेक जखमी झाले.
२०१२: ऑलिम्पिक - लंडन येथे ३०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
२००१: महाराष्ट्र - सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी.
१९९९: द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.
१९९७: एम. करुणा निधी - यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा एक विक्रम आहे.
१९९०: बेलारूस - देशाने स्वातंत्र्य घोषित केले.
१९८३: कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.
१९४९: डी हॅविललँड कॉमेट - या पहिल्या प्रवासी जेट विमानचे पहिले उड्डाण.
१९४२: दुसरे महायुद्ध - मित्र राष्ट्रांच्या सैन्याने इजिप्तमधील वाटचाल यशस्वीपणे रोखली.
१९४०: बग्स बनी - ए जंगली हेअर या ऍनिमेटेड चित्रपटातून पहिल्यांदा प्रकाशित झाले.
१९२१: टोरँटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट इन्सुलिन शुद्ध स्वरूपात विभक्त करण्यात यश मिळवले.
१८९०: व्हिन्सेंट व्हॅन गॉग - डच चित्रकार यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.
१८६६: पहिली कायमस्वरूपी ट्रान्साटलांटिक टेलिग्राफ केबल यशस्वीरित्या पूर्ण झाली
१८५७: १८५७ चा उठाव - ५८ क्रांतिकारांनी ८ दिवस बब्रिटिश सैन्याच्या विरोधात लढा दिला.
१७६१: मराठा साम्राज्य - थोरले माधवराव हे ४थे पेशवे बनले.


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024