२ मे - दिनविशेष


२ मे घटना

२०१२: नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँचद स्क्रीम हे चित्र लिलावात १२० मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला.
२०११: अमेरिकन सैन्याच्या Navy Seals या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील ऍबोटाबाद हत्या केली.
२००४: एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९९: कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने ५१.१ कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन ३ तास ५१ मिनिटांत पार केले.
१९९७: टोनी ब्लेअर इंग्लंडचे पंतप्रधान बनले.

पुढे वाचा..



२ मे जन्म

१९९१: बी. बी. लाल - भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे महासंचालक - पद्म भूषण (निधन: १० सप्टेंबर २०२२)
१९७२: अहटी हेनला - स्काईप सॉफ्टवेअरचे सहनिर्माते
१९२९: जिग्मे दोरजी वांगचुक - भूतानचे राजे (निधन: २१ जुलै १९७२)
१९२१: सत्यजित रे - भारतीय चित्रपट निर्माते व दिग्दर्शक - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, अकादमी पुरस्कार (निधन: २३ एप्रिल १९९२)
१९२०: वसंतराव देशपांडे - शास्त्रीय नाट्यसंगीत गायक (निधन: ३० जुलै १९८३)

पुढे वाचा..



२ मे निधन

२०११: ओसामा बिन लादेन - अल कायदा या आतंकी संस्थेचे संस्थापक (जन्म: १० मार्च १९५७)
१९९९: पं. सुधाकरबुवा डिग्रजकर - जयपूर-अत्रौली घराण्याचे शास्त्रीय गायक
१९९८: पुरुषोत्तम काकोडकर - गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते (जन्म: १८ मे १९१३)
१९७५: शांताराम आठवले - गीतकार, लेखक आणि दिगदर्शक (जन्म: २१ जानेवारी १९१०)
१९७३: दि. के. बेडेकर - लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक (जन्म: ८ जून १९१०)

पुढे वाचा..



डिसेंबर

सो मं बु गु शु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024