९ मे - दिनविशेष
१९९९:
अटलांटा ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात रौप्यपदक पटकाविले.
१९५५:
पश्चिम जर्मनी देशाचा नाटो (NATO) मधे प्रवेश.
१९३६:
इटलीने इथिओपिया देश बळकावला.
१९०४:
वाफेवर चालणारे सिटी ट्रुरो हे इंजिन १६० किमी ताशी पेक्षा जास्त वेगाने धावणारे यूरोपमधील पहिले इंजिन बनले.
१८७७:
पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.
पुढे वाचा..
१९५५:
मेलेस झेनावी - इथिओपिया देशाचे पंतप्रधान, सैनिक आणि राजकारणी (निधन:
२० ऑगस्ट २०१२)
१९३९:
केन वॉर्बी - ऑस्ट्रेलियन मोटरबोट रेसर, पाण्यावरील २७५.९७ नॉट्स वेगाचा जागतिक विक्रम करणारे
१९२८:
वसंत नीलकंठ गुप्ते - समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक (निधन:
९ सप्टेंबर २०१०)
१८८६:
केशवराव मारुतराव जेधे - स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते (निधन:
१२ नोव्हेंबर १९५९)
१८८२:
हेन्री जे. कैसर - कैसर शिपयार्ड आणि कैसर एल्युमिनियमचे संस्थापक (निधन:
२४ ऑगस्ट १९६७)
पुढे वाचा..
२०१४:
नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी - भारतीय राजकारणी (जन्म:
२० फेब्रुवारी १९३५)
२०११:
लिडिया गुइलर तेजादा - बोलिव्हिया देशाचे १ल्या महिला राष्ट्राध्यक्ष (जन्म:
२८ ऑगस्ट १९२१)
२००८:
पं. फिरोझ दस्तूर - किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक
२००४:
अखमद कादिरोव - चेचन प्रजासत्ताक देशाचे १ले अध्यक्ष, चेचन धर्मगुरू आणि राजकारणी (जन्म:
२३ ऑगस्ट १९५१)
१९९९:
करमसीभाई जेठाभाई सोमय्या - उद्योगपती
पुढे वाचा..