६ डिसेंबर जन्म - दिनविशेष


१९८५: आर. पी. सिंग - भारतीय क्रिकेटपटू
१९४८: सुचेता भिडे-चापेकर - भरतनाट्यम नृत्यांगना
१९४५: शेखर कपूर - अभितेने
१९३२: कमलेश्वर - भारतीय हिंदी लेखक - पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: २७ जानेवारी २००७)
१९२३: वसंत सबनीस - लेखक व पटकथाकार (निधन: १५ ऑक्टोबर २००२)
१९१७: इरब रोबिन्स - बास्किन-रॉबिन्सचे सहसंस्थापक (निधन: ५ मे २००८)
१९१६: जयराम शिलेदार - गंधर्व भूषण (निधन: ६ नोव्हेंबर १९९२)
१८९८: गुन्नार मायर्डल - स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि राजकारणी - नोबेल पारितोषिक (निधन: १७ मे १९८७)
१८६१: नारायण वामन टिळक - रेव्हरंड (निधन: ९ मे १९१९)
१८५३: हरप्रसाद शास्त्री - संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार (निधन: १७ नोव्हेंबर १९३१)
१८२३: मॅक्स मुल्लर - जर्मन विचारवंत (निधन: २८ ऑक्टोबर १९००)
१७३२: जनरल वॉरन हेस्टिंग्ज - भारताचे पहिले गव्हर्नर (निधन: २२ ऑगस्ट १८१८)
१४२१: हेन्री (सहावा) - इंग्लंडचा राजा (निधन: २१ मे १४७१)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024