१५ ऑक्टोबर निधन - दिनविशेष

  • जागतिक विद्यार्थी दिन
  • जागतिक हातधुणे दिन

२०२२: वैशाली टक्कर - भारतीय अभिनेत्री (जन्म: १५ जुलै १९९२)
२०२२: जितेंद्र शास्त्री - भारतीय अभिनेते
२०२२: के. मुरारी - भारतीय चित्रपट निर्माते (जन्म: १४ जून १९४४)
२०२०: भानु अथैया - वेशभूषा डिझाईनर - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: २८ एप्रिल १९२९)
२०१२: नॉरदॉम सिहानोक - कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान (जन्म: ३१ ऑक्टोबर १९२२)
२००२: वसंत सबनीस - लेखक व पटकथाकार (जन्म: ६ डिसेंबर १९२३)
२००२: ना. सं. इनामदार - प्रसिद्ध ऐतेहासिक कादंबरीकार
१९६१: सूर्यकांत त्रिपाठी निराला - भारतीय कवी आणि लेखक (जन्म: २१ फेब्रुवारी १८९७)
१९४६: हर्मन गोअरिंग - जर्मन नाझी (जन्म: १२ जानेवारी १८९३)
१९३०: हर्बर्ट डाऊ - डाऊ केमिकल कंपनीचे संस्थापक (जन्म: १६ फेब्रुवारी १८६६)
१९१८: साई बाबा - भारतीय गुरू आणि संत
१९१७: माता हारी - पहिल्या महायुद्धात गाजलेल्या डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर (जन्म: ७ ऑगस्ट १८७६)
१७९३: मेरी अँटोनिएत हिचा - फ्रेंच राज्यक्रांती फ्रान्सचा राजा लुई(सोळावा) यांची विधवा पत्नी
१७८९: रामशास्त्री प्रभुणे - उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध न्यायाधीश
१२४०: रझिया सुलतान - दिल्लीच्या ५व्या व पहिल्या महिला सुलतान


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024