१४ जून जन्म - दिनविशेष

  • जागतिक रक्तदाता दिन

१९६९: स्टेफी ग्राफ - प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू
१९५२: किरोण खेर - भारतीय राजकारणी, चित्रपट अभिनेत्री - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९५१: पॉल बोटेंग - ग्रेट ब्रिटन मधील पहिले कृष्णवर्णीय कॅबिनेट मंत्री
१९४६: डोनाल्ड ट्रम्प - अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष, उद्योगपती
१९४४: के. मुरारी - भारतीय चित्रपट निर्माते (निधन: १५ ऑक्टोबर २०२२)
१९३२: टी. शिवदासा मेनन - भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (निधन: २८ जून २०२२)
१९२८: चे गुएवारा - क्युबन क्रांतिकारी (निधन: ९ ऑक्टोबर १९६७)
१९२२: के. आसिफ - हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक
१८६८: कार्ल लॅन्ड्स्टायनर - ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: २६ जून १९४३)
१८६४: अलॉइस अल्झायमर - अल्झायमर आजाराचे संशोधक (निधन: १९ डिसेंबर १९१५)
१७३६: चार्ल्स कुलोम - फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (निधन: २३ ऑगस्ट १८०६)
१४४४: निळकंथा सोमायाजी - भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024