१४ जून घटना - दिनविशेष

  • जागतिक रक्तदाता दिन

२००१: ए. सी. किंवा डी. सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणाऱ्या;या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.
१९९९: नेल्सन मंडेला - यांचा दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष म्हणून कायर्काळ संपला.
१९७२: अमेरिका - देशात डी. डी. टी. या कीटकनाशकाच्या वापरावर बंदी घालण्यात आली.
१९७२: जपान एअरलाइन्सचे फ्लाइट ४७१ अपघातात ८२ प्रवासी आणि ४ जमीन कर्मचारी लोकांचे निधन.
१९६७: चीन - देशाने पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली.
१९६७: मरिनर प्रोग्रॅम - मरिनर अंतराळ यान शुक्राकडे प्रक्षेपित.
१९६२: युरोपियन स्पेस एजंसी - पॅरिसमध्ये युरोपियन अंतराळ संशोधन संस्था स्थापन पुढे नामकरण करून युरोपियन स्पेस एजंसी बनली.
१९५२: अमेरिका - देशाने अणुशक्तीवर चालणारी पहिली पाणबुडी यू. एस. एस. नॉटिलस बांधण्यास सुरुवात केली.
१९४५: वेव्हेल योजना - या योजने अंतर्गत भारताला स्वायत्तता देण्याचे जाहीर.
१९४५: दुसरे महायुद्ध - बेसांग पासची लढाई: सुरू.
१९४४: दुसरे महायुद्ध - ऑपरेशन पेर्च: अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर, ब्रिटीश सैन्याने जर्मनीच्या ताब्यात असलेले केन शहर काबीज करण्याची त्यांची योजना बंद केली.
१९४०: दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांनी पॅरिस जर्मनीच्या हवाली केले.
१९३८: सुपरमॅन - चित्रपट कथा पहिल्यांदा प्रकाशित.
१९२६: लीग ऑफ नेशन्स - या संस्थेतून ब्राझील देश बाहेर निघाला.
१९०७: नॉर्वे - देशात स्त्रियांना मतदानाचा अधिकार.
१८९६: अनाथ बालिकाश्रम - स्थापना.
१७८९: बोर्बोन व्हिस्की - मक्यापासुन पहिल्यांदाच ही व्हिस्की तयार करण्यात आली.
१७७७: अमेरिका - स्टार्स अँड स्ट्राइप्स या ध्वजाचा स्वीकार केला
१७०४: मराठा साम्राज्य - मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.
११५८: म्यूनिच, जर्मनी - इसार नदीच्या काठावर या शहराची स्थापना.


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024