२१ मार्च - दिनविशेष
- आंतरराष्ट्रीय जंगल दिन
- आंतरराष्ट्रीय जातीवादविरोधी दिन
- आंतरराष्ट्रीय रंग दिन
- जागतिक कटपुतली दिन
- जागतिक मतिमंदत्व दिन
२००६:
सोशल मीडिया साइट ट्विटर ची स्थापना झाली.
२००३:
जळगाव महानगरपालीकेची स्थापना.
२०००:
फ्रेंच गयानातील कोअरु येथून एरियन ५०५ या वाहकाद्वारे भारताचा इन्सॅट ३ बी हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.
१९९०:
नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९८०:
अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.
पुढे वाचा..
१९४८:
स्कॉट फॅहलमन - संगणक शास्त्रज्ञ, :-) आणि :-( या पहिल्या इमोटीकॉन्सचे निर्माते
१९२८:
सूर्य बहादूर थापा - नेपाळ देशाचे २४वे पंतप्रधान (निधन:
१५ एप्रिल २०१५)
१९२३:
निर्मला श्रीवास्तव - भारतीय अध्यात्मिक गुरु, सहज योगच्या संस्थापिका (निधन:
२३ फेब्रुवारी २०११)
१९१६:
बिस्मिला खान - भारतीय ख्यातनाम सनईवादक, संगीतकार - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (निधन:
२१ ऑगस्ट २००६)
१९०४:
फॉरेस्ट मार्स सीनियर - एम अँड एमचे (M&M) संस्थापक (निधन:
१ जुलै १९९९)
पुढे वाचा..
२०१२:
ब्रुनो जियाकोमेटी - स्विस आर्किटेक्टने हॅलेनस्टॅडियनचे रचनाकार (जन्म:
२४ ऑगस्ट १९०७)
२०१०:
बाळ गाडगीळ - अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक (जन्म:
२९ मार्च १९२६)
२००५:
दिनकर द. पाटील - चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (जन्म:
६ नोव्हेंबर १९१५)
२००३:
शिवानी - भारतीय लेखक (जन्म:
१७ ऑक्टोबर १९२३)
२००१:
चुंग जू-युंग - ह्युंदाई मोटर कंपनीचे संस्थापक (जन्म:
२५ नोव्हेंबर १९१५)
पुढे वाचा..