ठळक गोष्टी
  • सुविचार — थोर पुरुष दुसऱ्यांचे सुभाषिते निर्भयपणे वापरतात जर दुसऱ्या लेखकाचे चांगले वाचन हाताशी असेल तर ती स्वतःची कल्पनाशक्ती चालविण्याच्या भानगडीत… (लेखक: इमर्सन)
  • सुविचार — जे भीतीपोटी देवाची पूजा करतात ते लोक सैतान आला तर त्याची ही पूजा करतील (लेखक: टी फुलर)
  • सुविचार — शिक्षण म्हणजे मानव आपले जीवन संपूर्ण सफल करू शकेल अशी कला (लेखक: स्पेन्सर)
  • जन्म - १४ ऑक्टोबर १९५८ — उस्ताद शाहिद परवेझ — भारतीय इटावा घराण्याचे सतार वादक — पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
  • घटना - १४ ऑक्टोबर १८८४ — जॉर्ज ईस्टमनला — यांनानवीन पेपर-स्ट्रीप फोटोग्राफिक फिल्मचे अमेरिकन सरकारचे पेटंट मिळाले .
  • जन्म - १४ ऑक्टोबर १९२४ — बीरेन्द्रकुमार भट्टाचार्य — भारतीय आसामी लेखक आणि कादंबरीकार, आधुनिक आसामी साहित्याचे प्रमुख लेखक म्हणून प्रसिद्ध — ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: ६ ऑगस्ट १९९७)
  • १४ ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक मानक दिन
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२१ मार्च निधन

  • २०१२: ब्रुनो जियाकोमेटी (जन्म: २४ ऑगस्ट १९०७ )
  • २०१०: बाळ गाडगीळ (जन्म: २९ मार्च १९२६ )
  • २००५: दिनकर द. पाटील (जन्म: ६ नोव्हेंबर १९१५ )
  • २००३: शिवानी (जन्म: १७ ऑक्टोबर १९२३ )
  • २००१: चुंग जू-युंग (जन्म: २५ नोव्हेंबर १९१५ )
  • १९९१: लिओ फेंडर (जन्म: १० ऑगस्ट १९०९ )
  • १९८५: सर मायकेल रेडग्रेव्ह (जन्म: २० मार्च १९०८ )
  • १९७३: यशवंत रामकृष्ण दाते (जन्म: १७ एप्रिल १८९१ )
  • १९७३: शंकर घाणेकर
  • १८४३: ग्वाडालुपे व्हिक्टोरिया (जन्म: २९ सप्टेंबर १७८६ )
  • ०२३५: अलेक्झांडर सेव्हरस (जन्म: १ ऑक्टोबर ०२०८ )