११ नोव्हेंबर - दिनविशेष
२००४:
यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी नियुक्ती.
१९८१:
अँटिगा आणि बार्बुडा या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९७५:
अंगोला देशाला स्वातंत्र्य मिळाले.
१९६२:
कुवेत देशाने नवीन संविधान अंगीकारले.
१९४७:
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले.
पुढे वाचा..
१९८५:
रॉबिन उथप्पा - भारतीय क्रिकेटपटू
१९६२:
डेमी मूर - अमेरिकन अभिनेत्री, निर्मात्या, दिग्दर्शिका, गीतलेखिका आणि मॉडेल
१९४२:
रॉय फ्रेड्रिक्स - वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (निधन:
५ सप्टेंबर २०००)
१९३६:
सिंधुताई सपकाळ - मतिमंद मुलांच्या कामायनी संस्थेच्या संस्थापिका, भारतीय समाजसुधारक - पद्मश्री (निधन:
४ जानेवारी २०२२)
१९३६:
माला सिन्हा - हिंदी,नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री
पुढे वाचा..
२०२२:
सिद्धान्त वीर सुर्यवंशी - भारतीय अभिनेते (जन्म:
१५ डिसेंबर १९७५)
२००५:
पीटर ड्रकर - ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक (जन्म:
१९ नोव्हेंबर १९०९)
२००५:
डॉ. एम. सी. मोदी - नेत्रतज्ज्ञ
२००४:
यासर अराफत - पॅलेस्टाइनचे नेते - नोबेल पुरस्कार (जन्म:
२४ ऑगस्ट १९२९)
१९९९:
अरविंद मेस्त्री - शिल्पकार
पुढे वाचा..