४ जानेवारी निधन - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन

२०२२: सिंधुताई सपकाळ - मतिमंद मुलांच्या कामायनी संस्थेच्या संस्थापिका, भारतीय समाजसुधारक - पद्मश्री (जन्म: ११ नोव्हेंबर १९३६)
२०१६: एस. एच. कपाडिया - भारताचे ३८वे सरन्यायाधीश (जन्म: २९ सप्टेंबर १९४७)
२०१५: चितेश दास - भारतीय कोरिओग्राफर (जन्म: ९ नोव्हेंबर १९४४)
१९९४: राहुल देव बर्मन - भारतीय हिंदी चित्रपट संगीतकार (जन्म: २७ जून १९३९)
१९७४: गोपालस्वामी दुराईस्वामी नायडू - भारतीय व्यापारी (जन्म: २३ मार्च १८९३)
१९६५: टी. एस. इलिय - अमेरिकन-ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार - नोबेल पुरस्कार (जन्म: २६ सप्टेंबर १८८८)
१९६१: आयर्विन श्रॉडिंगर - ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: १२ ऑगस्ट १८८७)
१९०८: राजारामशास्त्री भागवत - विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत (जन्म:  ११ नोव्हेंबर १८५१)
१९०७: गोवर्धनराम त्रिपाठी - गुजराथी लेखक (जन्म: २० ऑक्टोबर १८५५)
१७५२: गॅब्रिअल क्रॅमर - स्विस गणिती (जन्म: ३१ जुलै १७०४)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024