२३ मार्च जन्म
जन्म
- १६९९: जॉन बार्ट्राम – अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ
- १७४९: पिएर सिमॉन दि लाप्लास – फ्रेंच गणितज्ञ
- १८८१: रॉजर मार्टिन डु गार्ड – फ्रेंच कादंबरीकार आणि पॅलिओग्राफर – नोबेल पुरस्कार
- १८८१: हेर्मान स्टॉडिंगर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
- १८८१: रॉजर मार्टिन दु गार्ड – फ्रेंच लेखक – नोबेल पुरस्कार
- १८८३: गोविंद पै – कन्नड कवी आणि राष्ट्रकवी
- १८९३: गोपालस्वामी दुराईस्वामी नायडू – भारतीय व्यापारी
- १८९८: नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री आणि लेखिका
- १९०१: बॉन महाराजा – भारतीय गुरू आणि धार्मिक लेखक
- १९१०: राम मनोहर लोहिया – भारतीय समाजवादी नेते व लेखक
- १९१२: फॉन ब्रॉन – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंतेवर्नर
- १९१६: हरकिशन सिंग सुरजीत – भारतीय वकील आणि राजकारणी
- १९१६: हरकिशनसिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते
- १९२३: हेमू कलाणी – क्रांतिकारक
- १९२९: गोविंद स्वरूप – भारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञ
- १९३१: व्हिक्टर कॉर्चनॉय – रशियन बुद्धीबळपटू
- १९५३: किरण मुजुमदार शॉ – भारतीय महिला उद्योजक – पद्म भूषण, पद्मश्री
- १९५४: केनेथ कोल – अमेरिकन फॅशन डिझायनर केनेथ कोल प्रॉडक्शनचे स्थापक
- १९६८: माईक ऍॅथरटन – इंग्लिश क्रिकेटपटू
- १९७६: स्मृती इराणी – भारतीय अभिनेत्री, निर्माते आणि राजकारणी
- १९८७: कंगना रणावत – भारतीय अभिनेत्री – पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार