४ जानेवारी जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन

१९४१: कल्पनाथ राय - राजकीय नेते (निधन: ६ ऑगस्ट १९९९)
१९४०: श्रीकांत सिनकर - मराठी कादंबरीकार
१९३७: सुरेंद्रनाथ - भारतीय क्रिकेटपटू (निधन: ५ मे २०१२)
१९२५: प्रदीप कुमार - हिंदी व बंगाली अभिनेते (निधन: २७ ऑक्टोबर २००१)
१९२४: विद्याधर गोखले - लेखक, उर्दू शायर, संपादक व राजकीय नेते (निधन: २६ सप्टेंबर १९९६)
१९२३: लोटिका सरकार - भारतीय वकील आणि शैक्षणिक (निधन: २३ फेब्रुवारी २०१३)
१९१४: इंदिरा संत - कवयित्री व लेखिका - साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: १३ जुलै २०००)
१९०९: प्रभाकर पाध्ये - मराठी नवसाहित्यिकार
१९००: जेम्स बाँड - अमेरिकन पक्षीय
१८१३: आयझॅक पिट्समन - लघुलिपी म्हणजेच शॉर्टहँडचे निर्माते (निधन: १२ जानेवारी १८९७)
१८०९: लुई ब्रेल - आंधळ्या व्यक्तींसाठी ब्रेल लिपी तयार करणारे फ्रेंच शिक्षक (निधन: ६ जानेवारी १८५२)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024