१५ जून - दिनविशेष

  • जागतिक हवा दिन

१५ जून घटना

२०२२: इंटरनेट एक्सप्लोरर - मायक्रोसॉफ्टचे ब्रॉउसर २६ वर्षांनी बंद.
२०१२: निक वॉलेंडा - हे नायगारा धबधब्यावर यशस्वीरित्या दोरीवर चालणारे पहिले व्यक्ती बनले.
२००८: लेहमन ब्रदर्स - या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.
२००१: विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम - यांनी राष्ट्रीय अ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.
२००१: शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) - चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी स्थापना केली.

पुढे वाचा..



१५ जून जन्म

१९७२: सत्यपाल जैन - भारतीय वकील आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल
१९५०: लक्ष्मी मित्तल - किंग ऑफ स्टील, भारतीय-इंग्रजी व्यापारी - पद्मा विभूषण
१९४७: प्रेमानंद गज्वी - साहित्यिक आणि नाटककार
१९३७: अण्णा हजारे - थोर समाजसेवक - पद्म भूषण, पद्मश्री
१९३३: सरोजिनी वैद्य - लेखिका (निधन: ३ ऑगस्ट २००७)

पुढे वाचा..



१५ जून निधन

२०२२: गोपीचंद नारंग - भारतीय साहित्य समीक्षक - पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: ११ फेब्रुवारी १९३१)
२०२२: के. के. वीरप्पन - भारतीय राजकारणी, तामिळनाडूचे आमदार
२०२०: कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू - भारतीय सैन्य अधिकारी
२०१६: असलम फारुखी - भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान (जन्म: २३ ऑक्टोबर १९२३)
२०१३: मनिवंनान - भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक (जन्म: ३१ जुलै १९५४)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024